एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव
अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची
महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत,
तालुका मावळ, जिल्हा - पुणे, पिन कोड-410 405.
वर्ग :- इयत्ता १ली ते १०वी उत्तम शिक्षणाची मराठी माध्यमातून सोय...
वैशिष्टे :-
१) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश.
२) मोफत वसतिगृह व रुचकर, पोषक आहार.
3) तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक वृंद
४) सुसज्ज इमारत, सौरउर्जा, बायोगॅस तसेच शेतीप्रकल्प
५) प्रत्येक वर्गामध्ये आधुनिक Smart Boards ची सुविधा.
६) सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष व ग्रंथालय.
७) २४ तास संरक्षित परिसर, संपूर्ण परिसर CCTV च्या कक्षेत.
८) समुपदेशनाची सुविधा उपलब्ध.
९) भारतीय संस्कृतीला अनुसरून सहशालेय कार्यक्रम्
१०) विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी वैयक्तिक लक्ष.
११) वैशिष्ट्यपूर्ण शिबिरांचे आयोजन.
१२) सातत्यपूर्ण आरोग्य तपासणी.
१३) नियमित रात्रअभ्यासिका.
१४) संस्कृत संभाषण वर्ग.
१५) खेळासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक व प्रशस्त मैदान.
शाळेची प्रवेश प्रकिया (आवश्यक कागदपत्रे) :-
१) विद्यार्थी जन्मदाखला.
२) पालकांचे व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड.
3) पालकांचे व विद्यार्थ्यांचे फोटो.
४) बैंक पासबुक
५) पालक किंवा विद्यार्थी जातीचा दाखला.
६) रेशनकार्ड.
७) विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र (Fitness Certificate)