एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव
अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची
महर्षी कर्वे अनुदानित आश्रमशाळा कामशेत,
तालुका मावळ, जिल्हा - पुणे, पिन कोड-410 405.
वर्ग :- इयत्ता १ली ते १०वी उत्तम शिक्षणाची मराठी माध्यमातून
सोय...
शाळेची प्रवेश प्रकिया (आवश्यक कागदपत्रे) :-
१) विद्यार्थी जन्मदाखला.
२) पालकांचे व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड.
3) पालकांचे व विद्यार्थ्यांचे फोटो.
४) बैंक पासबुक
५) पालक किंवा विद्यार्थी जातीचा दाखला.
६) रेशनकार्ड.
७) विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र (Fitness Certificate)
प्रवेश फॉर्म